ibike (इन्वेस्टीगेशन बाईक) चे उद्घाटन    पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून सोलापूर ग्रामीण पोलीस दलात 14 इन्वेस्टीगेशन बाईक व च्यासोबत ibike बॅग, हेल्मेट देण्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी याना देण्यात आले आहे. या प्रशिक्षित ibike मुळे तपसीक अंमलदार यांना गुन्ह्यात मोठी मदत होणा आहे तसेच चांगला पुरावा मिळाल्याने गुन्हे दोषसिद्धीचे प्रमाण वाढणार आहे.