सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे संगणकीकरण  सोलापूर ग्रामीण पोलीस दलात श्री. मनोज पाटील (IPS), पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे संकल्पनेतुन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे संगणकीकरण करण्यात आले आहेत.

  “ ई- टपाल ”
  “ ई- टपाल ”च्या माध्यमातुन पत्रव्यवाहर हे पोलीस ठाणे स्थरापासुन ते पोलीस अधिक्षक कार्यालयापर्यत संगणकाच्या माध्यमातुन ई-टपालचे कामकाज चालते.

  “ ई- सर्व्हिस सिट”
  “ ई- सर्व्हिस सिट” च्या माध्यमातुन आस्थापनेवरील सर्व पोलीस कर्मचारी यांचे सेवापट संगणकीकरण करण्यात येवुन त्यात पारदर्शकता करण्यात आली आहे.

  “ ई- डयुटी मॅनेजमेंट “
  “ ई- डयुटी मॅनेजमेंट “पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे कामाचे योग्य पध्दतीने नियोजन व डयुटी वापट करुन अधिकारी कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढविणे.