Work Experience
मी ग्रामपंचायत सुलेरजवळगे येथे रोजगार सहाय्यक म्हणून 5 वर्ष झाले करत आहे काम आहे... खालील कामे असतात मग्रारोहयो (MGNREGA) अंतर्गत मजुरांना मागणीप्रमाणे काम देणे. कामाच्या ठिकाणी मजुरांची हजेरी (Mustor) नोंदवणे. मजुरांच्या बँक खात्याची व लेबर कार्डची माहिती अद्ययावत करणे. ग्रामपंचायतीमधील विकासकामांचे रेकॉर्ड ठेवणे."