Address
शिंदे वाडा, गणपती मंदीरा जवळ, टिळक रोड, टेंभुर्णी, ता. माढा जि. सोलापूर
Other Details
मी टेंभुर्णी पोलीस ठाणे मध्ये नगदी कारकुनास मदत करणे, क्राइम कारकुनास मदत करणे, आरोपींचे फिंगरप्रिंट घेणे, मुद्देमाल कोर्टात घेऊन जाने, बारणीशी यांना मदत करणे, अधिकाऱ्यांसोबत जावून घटनास्थळ पंचनामा तयार करणे, गुन्ह्याचे ई साक्ष करणे, गुन्ह्याची प्राथमिक कागदपत्रे तयार करणे, संशयित मोबाईल नंबरचे CDR चेक करणे, घटनास्थळाचा डमडाटा चेक करणे तसेच अपघात विभागास आपातकालीन मदत करणे, डी.बी. पथकास गोपणीय माहीती देणे, मयताचा ईन्केस्ट पंचनामा करण्यास अंमलदाराला मदत करणे ईत्यादी सर्व प्रकारची कामे मी टेंभुर्णी पोलीस ठाणेस प्रशिक्षणा दरम्यान सर्व विभागांमध्ये प्रामाणीकपणे पुर्ण केल्याने मला पोलीस ठाणेस काम करण्याचा चांगला अनुभव आहे.