Police Station
Srpf Gr x solapur wireless section
Arrival From
Srpf GrX Solapur
Food Location
पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या बाजूला टाकून व्यवस्था
Other Feedback
जेवणाची व्यवस्था अत्यंत चांगली होती संडास बाथरूम अत्यंत खराब कल्पनेच्या बाहेरच्या पलीकडे होते कधीच त्याला वारी बंदोबस्त मध्ये येऊन फिनेल वापरून कधी धुले नाही आजारी पडण्याची वेळ आलेली आहे आमचे काही सहकारी आजारी पडलेले आहेत