Police Station
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय शहर उपविभाग कोल्हापूर
Stay Location
चैतन्य हॉल नातेपुते व शिवशंभो मंगल कार्यालय वेळापूर व एमआयटी कॉलेज वाखरी
Food Location
नातेपुते पोलीस ठाणे , वेळापूर पोलीस ठाणे, पंढरपूर पोलीस ठाणे
Other Feedback
माऊलींच्या पालखी विसावा, रिंगण सोहळा व मुक्काम ठिकाणी बंदोबस्त असल्याने राहण्याचे ठिकाणाहून बंदोबस्त ठिकाणी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नसल्याने बंदोबस्त ठिकाणी पायी जाण्यास वेळ होत होता आदरणीय रंजन शर्मा साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे तसेच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब नातेपुते पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेब व पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार वेळापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साहेब व पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार पंढरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेब व पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे खूप खूप आभार धन्यवाद जयहिंद