Police Station
Dharashi city police station Dharashiv
Stay Location
राहण्यासाठी ठिकाणच नाही.. आम्ही खिशातील पैसे देऊन बाहेर रूम करून राहतोय ..
Food Location
जागा पुरेशी नाही आहे
Drinking Water
अपूर्ण व्यवस्था
Fan / Cooler Facility
नाही
Other Feedback
एक दम खराब नियोजन आहे राहण्याची काहीच व्यवस्था नाही आहे .. राहण्याची काहीच व्यवस्था नाही तर कर्तव्य कसे करावे... कुठल्या ही प्रकार चे नियोजन नाही आहे ... जेवण करण्या साठी ठिकाण पुरेसे नाही आहे ... व राहण्या साठी बाहेर लॉज व खाजगी रूम शोधावी लागत आहे ...