Other Feedback
पोलीस संकुल राहणेस अपुरे पडत आहे या इमारतीचा विस्तार करणे प्राधान्याने आवश्यक आहे सर्व रूमला स्लायडींग नेट बसवणे आवश्यक त्यामुळे सर्व रूमला प्रॉपर व्हॅन्टीलेशन मिळेल व डासांचा त्रास होणार नाही टॉयलेट बाथरूम मध्ये दररोज स्वच्छता ठेवणे आवश्यक व कमोड टाइप टॉयलेट उभारणे आवश्यक