Other Feedback
जेवण पोलीस स्टेशन येथे point देऊळ येथे 4-5 दिवस त्रास झाला पुन्हा 26 /07/2026 तारखेला जेवण पुरले नाही पुन्हा भातामध्ये मसालाच जास्त भेटला पण चव छान होती पण नियोजन अजून bettar करू शकले असते राहण्याची व्यवस्था शून्य होती 10,000 पोलीस बंदोबस्त योग्य व्हावी ही विनंती