कामाचा अनुभव
1) महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र शेटफळ येथे लेखापाल म्हणून 1 वर्ष 10 महिने काम केले आहे. 2) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत मोहोळ पोलीस स्टेशन येथे क्राईम डिपार्टमेंट ला 11 महिने काम केले आहे..