उमेदवाराचे नाव
Karan Mahadev Dhakane
पत्ता
At Post Koregaon,tal- Barshi,Dist- Solapur
शैक्षणिक पात्रता
B.A.B.ED.
कामाचा अनुभव
1. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत बार्शी शहर पोलीस ठाणे येथे 11 महिने यशस्वीरित्या प्रशिक्षण घेतले आहे. 2. भगवान बाबा विद्यालय चुंब येथे सहशिक्षक या पदावर एक वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे.
इतर माहिती
महोदय मी करण महादेव ढाकणे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत बार्शी शहर पोलीस ठाणे येथे 11 महिन्याचा यशस्वीरित्या कार्यकाल पूर्ण केला आहे.