पोलीस ठाणे
पंढरपूर पोलीस स्टेशन
आगमन ठिकाण
पुणे शहर विमानतळ पोलिस स्टेशन
मुक्काम ठिकाण
आम्ही बाहेरून करून राहिलो आहेत
भोजन ठिकाण
पंढरपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी केलेली आहे
पिण्याचे पाणी
अपूर्ण व्यवस्था
इतर अभिप्राय
आमचा पण गणेश पान शॉप या ठिकाणी आहे सदर ठिकाणी पाऊस असल्यामुळे आम्हा उभा राहण्याला जागा नाही व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील नाही कृपया विनंती की काय व्यवस्था करण्यात आली तर करण्यात यावी