राहण्याची व्यवस्था केली नाही राहण्यास जागाच मिळाली नाही आम्ही rent वरती room घेऊन rahat आहोत आपले सहकारी कांबळे याना राहण्याच्या व्यवस्थे बाबत विचारणा केली असता त्यांनी तुमच तुम्ही बग असे उत्तर दिले
भोजन ठिकाण
पोलिस स्टेशन
अन्नाचा दर्जा
खराब
पिण्याचे पाणी
अपूर्ण व्यवस्था
पंखा / कुलर सुविधा
नाही
शौचालय सुविधा
खराब
झोपण्याची सोय
अपूर्ण
सुरक्षा
असामान्यकारक
स्वच्छता
असामान्यकारक
पाण्याचा पुरवठा
अपुरे
जेवणाची वेळ
होय
जेवणाची चव
चांगली
इतर अभिप्राय
बंदोबस्त म्हंटल तर थोडी गैरसोय होणार परंतु बंदोबस्ताचा वेळ पाहता पुरेशी झोप घेण्यासाठी सुद्धा आपण जागा उपलब्ध करून दिली नाहीत फक्त राहण्याची सोय ठीक करायला हवी होती.