इतर अभिप्राय
यात्रेच्या निमित्ताने एवढा मोठा बंदोबस्त बोलवला जातो परंतु त्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित केली जात नाही यापुढे आपण किती बंदोबस बोलवणार आहोत त्या प्रमाणात अधिकारी अंमलदार यांच्या पंढरपुरातील आगमनापूर्वी चांगल्या प्रकारची राहण्या योग्य निवास व्यवस्था असणे फार गरजेचे आहे पोलीस संकुल या ठिकाणी असणारे टॉयलेट्स हे माझ्या माहितीप्रमाणे एकदाही फिनाल टाकून साफ केलेले दिसत नाहीत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे टॉयलेट मध्ये बसवलेली नळ हे बरोबर केलेली दुरुस्ती त्यामुळे बऱ्याच लोकांची गैरसोय झालेली आहे पर्याप्त टॉयलेट आणि बाथरूम असणे फार आवश्यक आहे त्या अनुषंगाने पोलीस संकुल पेक्षा मोठी इमारत भविष्यातील बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून तयार करून एखाद्या संस्थेच्या माध्यमातून चालवण्यास देऊन चारी वारीच्या वेळेस पोलिसांसाठी खुले ठेवण्यास सांगितल्यास त्याची निगा राहील आणि सर्वांची सोय देखील होईल