पोलीस ठाणे
Railway Police Station Manmad (Railway Chhatrapati Sambhajinagar)
आगमन ठिकाण
Railway police station manmad
भोजन ठिकाण
Pandharpur city police station
इतर अभिप्राय
जय हिंद सर, के बी पी कॉलेज येथे आमची जी राहायची व्यवस्था केली आहे ती एका हॉलमध्ये केलेली आहे पण एवढ्या छोट्या हॉलमध्ये 50 अंमलदार हे ऍडजेस्ट होऊ शकत नाही त्यामध्ये फक्त २० ते २५ अंमलदार ऍडजेस्ट होऊ शकतात... 25-30 अंमलदारांसाठी फक्त दोन टॉयलेट आणि एक अंघोळीसाठी बाथरूम आहे... तरी माननीय महोदयांना विनंती आहे की छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग येथून जे अंमलदार आलेले आहेत त्यांना अजून एक किंवा दोन हॉल राहण्यासाठी द्यावेत व अतिरिक्त पाच ते सहा टॉयलेट व बाथरूम यांची व्यवस्था करून द्यावी. जे टॉयलेट, बाथरूम अंमलदारांना वापरण्यासाठी दिलेले आहेत ते खूपच अस्वच्छ आहेत.काही अंमलदार यांना झोपण्यासाठी गाद्या भेटलेल्या नाहीत.. वरील गोष्टींचे माननीय महोदयांनी पूर्तता करून द्यावी ही नम्र विनंती...