112sp.solapur.r@mahapolice.gov.in
Indian EmblemIndian Emblem
Maharashtra Police Logo
सोलापूर ग्रामीण पोलीसमहाराष्ट्र पोलीस
मुख्यपृष्ठ

कल्याणकारी उपक्रम

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजनांवरील अद्यतने.

बालविवाहविरोधी उपक्रमासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाला “बालस्नेही पुरस्कार 2024"

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या बालविवाह प्रतिबंधक योजनेची दखल .. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांच्या कडून घेण्यात आली आहे. त्यामुळेच या उपक्रमास "बालस्नेही पुरस्कार 2024 " हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे
तपशील पहा
सेंद्रिय शेती उपक्रम – पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण

सेंद्रिय शेती उपक्रम – पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी पोलीस मुख्यालयात सेंद्रिय शेतीचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांमध्ये शाश्वत व रसायनमुक्त शेतीची जाणीव निर्माण करणे. मुख्यालयातील उपलब्ध जागेचा उपयोग करून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व पीक लागवड केली जात आहे, ज्यामुळे निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळते व नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित होते. हा उपक्रम पर्यावरण संवर्धन आणि आत्मनिर्भरतेकडे एक सकारात्मक पाऊल आहे.
तपशील पहा

पहाट उपक्रम

अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी पोलीस खात्याच्या अभिलेख पाहता मालमत्तचे गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणातील आरोपी हे पारधी समाजातील असल्याचे लक्षात आल्या नंतर या समाजातील लोकांना गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी "पहाट" हा अभिनव उपक्रम सुरूवात केली आहे. सदर उपक्रमाची सुरूवात ०६ सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉलमधील पारधी समाज बांधवाच्या मेळाव्याने केली आहे.
तपशील पहा

सोलापूर ग्रामीण पोलीस

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: १७ सप्टेंबर, २०२६ रोजी ०६:५२ PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: १००हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
गहाळ व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 876
Solapur Rural Police

© 2026 सोलापूर ग्रामीण पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

सुरक्षा मित्र
पोलीस अधीक्षक भेटीची वेळ घ्या
Helplines / हेल्पलाईन
Accessibility
Twitter / X
Facebook
WhatsApp