मोटार वाहतूक विभाग मोटार वाहतूक विभागात 2 अधिकारी आणि 339 पोलिस कर्मचारी विविध कामांसाठी नियुक्त आहेत. या विभागाकडे 126 दुचाकी आणि 383 चारचाकी वाहने आहेत. नियमा...
अधिकारी
अधिकारी माहिती उपलब्ध नाही
आमच्याबद्दल
मोटार वाहतूक विभाग
मोटार वाहतूक विभागात 2 अधिकारी आणि 339 पोलिस कर्मचारी विविध कामांसाठी नियुक्त आहेत. या विभागाकडे 126 दुचाकी आणि 383 चारचाकी वाहने आहेत. नियमांनुसार वाहनांसाठी चालक नियुक्त केले जातात. पोलिस दलाच्या दैनंदिन गरजेनुसार वाहने उपलब्ध करून दिली जातात.