☰

Initiatives


Inauguration of ibike (Investigation Bike)

Inauguration of ibike (Investigation Bike)

2019-02-13

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून सोलापूर ग्रामीण पोलीस दलात 14 इन्वेस्टीगेशन बाईक व च्यासोबत ibike बॅग, हेल्मेट देण्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी याना देण्यात आले आहे. या प्रशिक्षित ibike मुळे तपसीक अंमलदार यांना गुन्ह्यात मोठी मदत होणा आहे तसेच चांगला पुरावा मिळाल्याने गुन्हे दोषसिद्धीचे प्रमाण वाढणार आहे.


टू प्लस गुन्हे पथक

टू प्लस गुन्हे पथक

2019-03-18

श्री. मनोज पाटील (IPS), पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे संकल्पनेतुन गुन्हेगारी कृत्यांवर आळा घालणेसाठी दोन अगर दोनपेक्षा जास्त् गुन्हे दाखल असलेले आरोपी निष्पन्न करून त्यांचेवर लक्ष ठेवुन प्रभावी व योग्य अशी प्रतिबंधक कारवाई केली जावी, जेणे करुन भविष्यातील होणा-या गुन्हयांना आळा घालता येईल व गुन्हयाचे प्रमाण कमी करता येईल यासाठी 06 ऑक्टोंबर 2018 रोजी पासुन “ टू प्लस गुन्हे पथक “ स्थापन करण्यात आले आहे.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे संगणकीकरण

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे संगणकीकरण

2019-03-18

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात श्री. मनोज पाटील (IPS), पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे संकल्पनेतुन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे संगणकीकरण करण्यात आले आहेत.

सोलापूर ग्रामीण पोलिसांचे पारधी समाजबांधवांसाठी 'पहाट' उपक्रम

सोलापूर ग्रामीण पोलिसांचे पारधी समाजबांधवांसाठी 'पहाट' उपक्रम

2024-09-07

पारधी समाजबांधवांच्या जीवनात उजाडणार 'पहाट' गुन्हेगारीच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी ग्रामीण पोलिसांचा उपक्रम या उपक्रमाची सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यातील भटके विमुक्ताना गुन्हेगारीच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी सोनेरी किरण गवसला आहे.