Press Release
Date
Title
Press Note
01-Jan-2025
पोलीस निरीक्षक देशपांडे सोलापूर तालुका यांचे जाहीर आवाहन सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सापडलेल्या बेवारस/ चोरीस गेलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची ओळख पटवून नागरिकांनी वाहने घेऊन जाणे बाबत गहाळ / चोरीस गेलेली बेवारस वाहनांची यादी
14-May-2024
पोलीस शिपाई भरती सन 2022-2023 मध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी हमीपत्र देणे बाबत..
17-Mar-2023
Regarding Unauthorized Fund Companies or Mutual Benefit Societies under "Section 406 of the Companies Act, 2013"
23-Jul-2020
कोरोना प्रादुर्भावाच्या अनुशंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस दलास उत्कृष्ट दर्जाचे मास्क व फेसशिल्ड चे वाटप...
16-Jul-2020
संचारबंदीचे अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वतीने चार स्तरीय बंदोबस्ताचे नियोजन, इतर तयारी व उपाययोजना बाबत..
16-Jun-2020
पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण आस्थापनेवरील मोटार परिवहन, येथील शासकीय वाहनाचे सन 2020-2021 या आर्थिक वर्षाच्या उर्वरित कलावधीकारिता सुटेभाग खरेदी व वाहनाचे स्थानिक दुरूस्ती करण्यासाठी जाहीर फेर निविदा
01-Jun-2020
पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकामी सर्व विभागांनी मिळून करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले.
19-May-2020
नॅचरोपॅथीमधून आजारमुक्त या विषयावर डॉ. सोनाली हरीष घोंगडे यांचे मोबाईल ऍपद्वारे व फेसबुक लाईव्ह द्वारे मार्गदर्शन...
12-May-2020
ATM CARD ची माहिती शेअर केल्याने फसवणूक झालेल्या नागरिकांची 100% रक्कम सोलापूर ग्रामीण पोलिसांनी परत मिळवून दिली ...
30-Apr-2020
उल्लेखनीय/ प्रशंसनीय सेवेबद्दल सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस अधिकारी/ कर्मचारी यांना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून #सन्मानचिन्ह प्रदान केले बाबत.....
28-Apr-2020
कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी {50 पेक्षा जास्त वयोगटातील} यांच्या वैद्यकीय तपासणीबाबत व बंदोबस्त कर्तव्याबाबत ....